Wednesday, August 20, 2025 10:49:46 PM
आधी मुंबई आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला खोक्याला विमानाने आणण्यात आलं. संभाजीनगरहून आता बीड पोलीस बाय रोड त्याला बीडकडे घेऊन जात आहे. पुढील तासाभरात खोक्याला बीडला नेण्यात येईल.
Samruddhi Sawant
2025-03-14 07:52:34
‘खोक्या भाई’ अखेर अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करताना दिसतोय. या प्रकरणावर आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
2025-03-11 11:20:09
दिन
घन्टा
मिनेट